युजवेंद्र चहलची मंगेतर धनश्री वर्माने अक्षय कुमारच्या “या” गाण्यावर केले जबरदस्त नृत्य

Yuzvendra Chahal - Dhanashree Verma

कोरियोग्राफर और डांसर धनश्री वर्माच्या (Dhanashree Verma) या डान्सला तिच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे, हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

टीम इंडियाच्या धक्कर गोलंदाज युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) होणारी पत्नी धनश्री वर्मा IPL २०२० दरम्यान UAE मध्ये हजर आहे. RCB च्या सामन्यावेळी ती बहुतेक वेळा तिच्या भावी पतीला चियर करताना दिसते. चहल धनश्रीसोबतही आनंदी क्षण घालवत आहे.

धनश्री युएईमध्ये क्रिकेट सामना पाहण्यासाठी आली असली तरी या काळात तिने तिच्या आवडीच्या कामाचा म्हणजेच नृत्याचा ब्रेक घेतला नाही. आता तीने हॉटेलच्या बाल्कनीत जबरदस्त केलेल्या डान्सच्या माध्यमातून इंटरनेटवर पॅनीक स्थिती निर्माण झाली आहे. चाहत्यांना तिची ही अदा खूप आवड आहे.

दुबईत हजर असलेल्या धनश्रीने नुकतीच शान बुर्ज खलिफाबद्दल इतक्यातच रिलीज झालेल्या अक्षय कुमार आणि कियारा अडवाणीवर बनवलेल्या लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाच्या ‘बुर्ज खलिफा’ गाण्यावर नृत्य केले. इतकेच नाही तर धनश्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या डान्स व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारलाही टॅग केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER