इंदोरीकर महाराजांच्या कार्यक्रमाला युवासेनेचे संरक्षण, गडबड करणाऱ्यांना दिला इशारा

कोहापूर : इंदोरीकर महाराजांचा आज कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापिठात नियोजित कार्यक्रम आहे. मात्र अंनिस आणि पुरोगामी संघटनांचा इंदुरीकरांच्या या कार्यक्रमाला विरोध केला आहे. स्त्री जातीचा अपमान करणाऱ्यांचा शिवाजी विद्यापीठात कार्यक्रम नको अशी आक्रमक भूमिका या संघटनांनी घेतली आहे. त्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा पुरोगामी संघटनांनी दिला आहे. यावर आता कोल्हापूरमध्ये युवसेना चांगलीच आक्रमक होत मैदानात उतरली … Continue reading इंदोरीकर महाराजांच्या कार्यक्रमाला युवासेनेचे संरक्षण, गडबड करणाऱ्यांना दिला इशारा