या ‘४’ अक्षरांनी सुरु होत असेल तुमच्या गर्लफ्रेंडचे नाव ..तर मघ बघा त्यांचा स्वभाव

girlfriend

अनेकदा मुले मुलींची पर्सनालिटी, ड्रेसिंग सेन्स, स्वभाव पाहुन त्यांची पार्टनर म्हणून निवड करतात. पण मुलींच्या नावाचाही त्यांच्यावर प्रभाव पडतो. त्यामुळे तुम्ही जर कोणाला प्रपोज करणार असला तर त्या मुलीचे इनिशियल म्हणजेच नावातील पहिले अक्षर विचारात घ्या. ज्या मुलींचे नाव या चार अक्षरांवरून सुरु होते त्या अतिशय रागीट असतात. पाहुया कोणती आहेत ती अक्षरे…

  • A अक्षरावरून नाव असणाऱ्या मुली आपले दुःख किंवा त्रास नीट शेअर करु शकत नाहीत. मनातल्या मनात त्रासलेल्या राहिल्याने त्यांचा स्वभाव चिडचिडा आणि रागीट होतो. पण त्या अतिशय केअरिंग असतात. फक्त यांचा राग हॅंडल करता आला तर मग काम फत्ते. इतकंच नाही तर इतकी चांगली पार्टनर मिळाल्याने तुम्ही स्वतःला लकी समजाल.

ही बातमी पण वाचा : पैशांचा शो-ऑफ करणाऱ्या मुलांना..मुली करतात नापसंत..

  • M अक्षरावरून नाव सुरु होणाऱ्या मुलींचे मन अगदी साफ असते. या मुली एकीचा राग दुसरीकडे काढतात. अत्यंत भावूक असणाऱ्या या मुलींना रागही खूप येतो. त्यामुळे यांना डेट करणे सोपे नसते.

  • N अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या मुली जेव्हा रागवतात तेव्हा स्वतःचे नुकसान करतात. चुकीची जाणीव होऊनही या मुली माफी मागण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यांचे त्यांच्या रागावर अजिबात नियंत्रण नसते.

  • S या अक्षरावरून नाव सुरु होणाऱ्या मुलींच्या नाकावर नेहमी राग असतो. पण त्या आपल्या पार्टनरवर खूप प्रेम करतात. रिलेशनशीपसाठी काहीही करण्यास किंवा लढण्यास या मुली नेहमी तयार असतात.

ही बातमी पण वाचा : म्हणून तरुण- तरुणीला आवडत ‘लिव्ह-इन-रिलेशन’…