ही आहे जगातील सर्वात तरुण आणि सुंदर पंतप्रधान

Sanna Marin

सना मरीन या जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान आहेत. सना मरीन या अवघ्या ३४ वर्षांच्या आहेत. १६ नोव्हेंबर १९८५ रोजी त्यांचा जन्म झाला. १० डिसेंबर २०१९ रोजी सना मरीन यांनी फिनलँडच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतली. त्यापूर्वी त्या वाहतूक मंत्री होत्या. सना मरीन यांनी मावळते पंतप्रधान एन्टी रिने यांची जागा घेतली. सना मरीन (वय ३४) या जगातील सर्वाधिक तरुण राष्ट्रप्रमुख बनल्या आहेत. त्यांच्यानंतर युक्रेनचे पंतप्रधान ओलेक्सी होन्चारुक (वय ३५) हे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

15

16