भाजपाला धक्का ; साताऱ्यातील भाजपच्या युवा पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश

Maharashtra Today

सातारा : गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) (MNS) जोरदार इनकमिंग सुरू असल्याचे दिसत आहे. आजही साताऱ्यातील भाजपच्या युवा पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश केला. यात भाजप जिल्हा उपाध्यक्षांसह २० कार्यकर्त्यांचा समावेश आहे . गोंदवले येथील राजगड कार्यालयात जाहीर प्रवेश कार्यक्रम पार पडला , अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष धर्यशील पाटील (Dharmsheel Patil) यांनी माहिती दिली . तसेच मनसेत पुढील महिन्यात हजारोच्या संख्येने मेगाभरती होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER