तुम लाख कोशिश कर लो, मुझे बदनाम करने की …; संजय राऊत यांचा इशारा

Sanjay Raut

मुंबई :- वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीकडून (ED) नोटीस बजावल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)चांगलेच संतापले आहेत. त्यांनी ईडी तसेच भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. ईडीसमोर हजर होण्यासाठी संजय राऊत यांनी ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितला असल्याची माहिती दिली.

या नोटीसच्या संदर्भात, या नोटीसने मी संपणार नाही असे असे सूचित करताना – तुम्ही मला बदनाम करण्याचे लाख प्रयत्न करा. अडचणीत आल्यानंतर मी दुप्पट वेगाने उभारी घेतली आहे, या अर्थाचे हिंदी ट्विट संजय राऊत यांनी केले.

ही बातमी पण वाचा : ‘मी घाबरणाऱ्यांमधला नाही, शिवसेनेतच राहणार, शिवसेनेतच मरणार’ – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER