रेल्वे रुळांवर मृत्यू कसा? आता ‘यांचा’ अहवाल ठरणार महत्त्वाचा!

मुंबई : रेल्वे रुळांवर दरवर्षी रेल्वेखाली चिरडून अनेकांचे मृत्यू होतात. त्यानंतर मृत व्यक्तींच्या कुटुंबियांतर्फे नुकसान भरपाईचे दावे ‘रेल्वे दावे लवादा’त (रेल्वे क्लेम्स ट्रिब्युनल) दाखल होतात. संबंधित व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे ती व्यक्ती रेल्वेखाली आली की त्याने खरोखरच आत्महत्या केली वा तो रेल्वेच्या गलथापणामुळे झालेला अपघात होता? या प्रश्नाचे नेमके उत्तर काय? या संदर्भात रेल्वे प्रशासनाने अतिशय महत्त्वाचा … Continue reading रेल्वे रुळांवर मृत्यू कसा? आता ‘यांचा’ अहवाल ठरणार महत्त्वाचा!