यष्टीरक्षक धोनीचेही शतक

MS Dhoni

महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) शनिवारी आयपीएलमध्ये (IPL) जसे विजयांचे शतक गाठले तसे त्याने यष्टीरक्षक (Wicketkeeper) म्हणून झेलांचेही शतक पूर्ण केले आणि हे शतक पूर्ण करणारा तो आयपीएलमधला पहिला यष्टीरक्षक आहे. शनिवारी मुंबईविरुध्द दोन झेल टिपताना त्याने हा टप्पा गाठला. यासह त्याने एकूणच टी-20 सामन्यांमध्ये 250 झेल पूर्ण केले आहेत.

धोनीचे ही शतकापर्यंतची प्रगती अशी..

वर्ष —- झेल — स्टम्पिंग
2020– 02 — 0
2019– 11 — 5
2018– 11 — 3
2017– 10 — 3
2016– 08 — 4
2015– 08 — 3
2014– 03 — 1
2013– 15 — 2
2012– 12 — 2
2011– 05 — 5
2010– 05 — 6
2009– 04 — 4
2008– 06 — 0

ही बातमी पण वाचा : धोनीचे यशाचे शतक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER