आयपीएलमध्ये दरवेळी कुणी काढली पहिली धाव व कितव्या चेंडूवर?

IPL

आता काही तासातच आयपीएलच्या (IPL) 13 व्या सत्राला युएईमध्ये सुरुवात होईल. मुंबई इंडियन्स (MI) व चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात पहिला सामना आहे आणि प्रत्येक वेळी त्या त्या वर्षीच्या आयपीएलची पहिली धाव कोण काढणार याची उत्सुकता असते तशी यावेळी सुध्दा असते. यंदा पहिली धाव कोण काढणार हे काही तासात कळेलच तोवर याआधीच्या 12 सत्रात कुणी पहिली धाव काढली ते बघू या…

सत्र —– पहिली धाव (संघ) ————— चेंडू

 • 2008 — ब्रेंडन मॕक्क्युलम (केकेआर)— आठवा
 • 2009 — सनथ जयसुर्या (एमआय) —– पहिला
 • 2010 — चेतेश्वर पुजारा (केकेआर) —– नववा
 • 2011 — श्रीकांत अनिरुध्द (सीएसके) — दुसरा
 • 2012 — फाफ डू प्लेसिस (सीएसके) — दुसरा
 • 2013 — महेला जयवर्धने (डीडी) ——– दुसरा
 • 2014 — जेकस् कॕलिस (केकेआर) —— सातवा
 • 2015 — रोहित शर्मा (एमआय) ———- दुसरा
 • 2016 — लेंडल सिमन्स (एमआय) ——- पहिला
 • 2017 — डेव्हिड वाॕर्नर (एसआरएच) —– तिसरा
 • 2018 — रोहित शर्मा (एमआय) ———– चौथा
 • 2019 — विराट कोहली (आरसीबी) —— पहिला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER