‘मोदींनी केलेल्या कामांची पाहणी ट्रम्प कधी करणार?’ शिवसेनेचा मोदी सरकारला टोला

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यावरून शिवसेनेने आजच्या ‘सामना’तील अग्रलेखाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारला टोला लगावला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दौरा व्यापारवाढीसाठी आहे. म्हणजे आयात-निर्यात, देवाण-घेवाण यावर भर दिला जाईल. अमेरिकेच्या बाबतीत देवाण कमी व घेवाण जास्त झाली तर रुपयास बळकटी येईल; कारण अमेरिकन डॉलरच्या तुलनेत … Continue reading ‘मोदींनी केलेल्या कामांची पाहणी ट्रम्प कधी करणार?’ शिवसेनेचा मोदी सरकारला टोला