…जेंव्हा सचिन गोलंदाजीसाठी सामनावीर ठरला !

सचिन तेंडूलकरने आपल्या वन डे सामन्यांच्या कारकिर्दीत सर्वाधिक 62 वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. दुसऱ्या स्थानावरील सनथ जयसूर्यापेक्षा सचिन तब्बल 14 अधिक वेळा सामनावीर ठरला आहे. आता सचिन सामनावीर ठरला म्हणजे फलंदाजीतील चांगल्या कामगिरीनेच ठरला असणार असे वाटणे साहजिक आहे पण दोन वेळा असे झालेय की सचिनने सामनाविराचा किताब फलंदाजीसाठी नाही तर गोलंदाजीसाठी पटकावलाय. यापैकी … Continue reading …जेंव्हा सचिन गोलंदाजीसाठी सामनावीर ठरला !