काय पृथ्वी शॉ ‘या’ अभिनेत्रीला करत आहे डेट?

Prithvi Shaw & Prachi Singh

इन्स्टाग्रामवर भारतीय युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि अभिनेत्री प्राची सिंह (Prachi Singh) यांच्याविषयी सुरू असलेले संभाषणाचे बरेच अर्थ काढले जाऊ शकतात.

भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ टीम इंडियाचे भविष्य मानला जातो. शॉला अजून बराच पल्ला गाठायचा आहे; परंतु जेव्हा संधी मिळते तेव्हा पृथ्वीने आपली क्षमता जगासमोर सादर केली आहे. २०१८ च्या आयसीसी अंडर -१९ विश्वचषकात भारताला चॅम्पियन बनवल्यानंतर तो राष्ट्रीय निवड समितीच्या नजरेत आला होता.

वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी पृथ्वीने हे सिद्ध केले की, येणाऱ्या काळात तो पुनरागमन करू शकतो; परंतु तो केवळ निवडकर्त्यांच्याच नाही तर आजकाल सुंदर मुलींच्याही नजरेत आहे. त्याच्या नुकत्याच झालेल्या इन्स्टाग्राम पोस्टवरून असे वाटते की तो अभिनेत्री प्राची सिंगला डेट करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER