प्रभाग रचनेत आम्हीही राजकारण करू : संजय राऊत

CM Uddhav Thackeray-Sanjay Raut

पुणे : महापालिका निवडणुका (Municipal elections)स्वबळावर लढवण्यासाठी शिवसेनेची(Shivsena)तयारी पूर्ण आहे. महाविकास आघाडीत(MVA) निवडणूक लढवल्यास शिवसेनेला ८० जागा पाहिजेत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) शनिवारी पुण्यात पत्रपरिषदेत स्पष्ट सांगितले.

मागील महापालिका निवडणुकीत भाजपाने प्रभाग रचनेत राजकारण करून हस्तक्षेप केला, असा आरोप करून ते म्हणालेत – आता आमचे सरकार आहे त्यामुळे प्रभाग रचना, वॉर्ड रचनेत आम्हीही हस्तक्षेप नक्‍की करू.

…आमचीही लाट असेल!

मागील निवडणुकीत भाजपाचे संघटन नसतानाही ते पालिकेत सत्तेवर आले, ते केवळ लाटेमुळे. पुढच्या निवडणुकीत आमचीही लाट असेल, अशी फुशारकी राऊत यांनी मारली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button