आम्हीच ‘नंबर-१’ : ५,७८१ ग्रामपंचायती जिंकल्या; भाजपाचा दावा

BJP Flags

मुंबई : ग्रामपंचायतच्या निवडणुकीत (Gram Panchayat Elections) आम्हीच नंबर- १ आहोत, असा दावा भाजपा (BJP) आणि महाविकास आघाडीही (Mahavikas Aghadi) करते आहे. भाजपाने दावा केला आहे की, आम्ही १४,२०२ पैकी ५७८१ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीच्या पुढे एक पाऊल टाकत भाजपाने जिंकलेल्या ग्रामपंचायतची आकडेवारीही जाहीर केली आहे.

भाजपाने ग्रामपंचायत निवडणूक निकालाची संपूर्ण यादीच प्रसिद्ध केली आहे. कोणत्या जिल्ह्यातील किती ग्रामपंचायती भाजपानं जिंकल्या आहेत त्याची आकडेवारी दिली आहे.

भाजपाने जिंकलेल्या ग्रामपंचायती खालीलप्रमाणे :
(भाजपाने दिलेली यादी)

BJP List

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER