कोरोना विरोधातील लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे सेनापती, हे युद्ध आम्ही नक्कीच जिंकू – संजय राऊत

मुंबई : देशातील सर्वच पक्ष संघटना एकत्र येत कोरोना विरुद्धच्या लढ्यात उतरले आहेत. या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे सेनापती आहेत, आम्ही सर्व मिळून हा लढा नक्कीच जिंकू, अशा स्पष्ट शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांच्या लढ्याला समर्थन दिले आहे. पंतप्रधान मोदींसोबत बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपली भूमिकास्पष्ट केली. … Continue reading कोरोना विरोधातील लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे सेनापती, हे युद्ध आम्ही नक्कीच जिंकू – संजय राऊत