मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

मुंबई  : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी आमदार अनिल गोटे, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, राज शिष्टाचार विभागाचे सहसचिव सतीश जोंधळे, सहसचिव युवराज अजेटराव, सामान्य प्रशासनचे उपसचिव ज. जी. वळवी, अवर सचिव म. की. वाव्हळ यांच्यासह मंत्रालय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.

राष्ट्रवादीने साजरी केली जल्लोषात शिवजयंती