शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना दिल्या शुभेच्छा

PM Modi-sharad pawar .jpg

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा आज वाढदिवस असून, त्यांच्यावर सोशल माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या.

ही बातमी पण वाचा:- अजित पवार-पार्थ पवारांकडून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , त्यांना सुदृढ आरोग्य लाभो ही मनोकामना , असे ट्विट पवारांनी केले आहे.

पंतप्रधान मोदी हे ७० वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्तानं मोदी यांचे अभिष्टचिंतन केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER