कोरोनावर मात केलेल्या ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या स्वागताचा व्हिडिओ व्हायरल

Hasan Mushrif

कोल्हापूर :ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना पंधरा दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली. ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. दरम्यान काल, सोमवारी  त्यांच्या सर्व टेस्ट निगेटिव्ह (Test Negetive) आल्याने त्यांना संध्याकाळी  दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला. मुश्रीफ दवाखान्यातून बाहेर पडताना कार्यकर्त्यांनी फुलांचा सडा घातला होता. तसेच जोरदार फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. दवाखान्यातून बाहेर पडताना व्हिडिओ मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER