… संविधानाच्या मर्यादेतच बोललो, माफी मागणार नाही – वारीस पठाण

पुणे : “१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट “असं धार्मिक तेढ निर्माण करणारे वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी एका जाहीर कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रचंड टीका झाली पण त्यांनी – मी जे काही बोललो ते संविधानाच्या मर्यादेतच बोललो, असा दावा करून याबाबत माफी मागण्यास नकार दिला आहे.

वारिस पठाण यांच्या वक्तव्यावरून भाजप आणि मनसे आक्रमक

दरम्यान, वारीस पठाण यांच्या उल्लेखित वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपा आणि मनसेने वारीस पठाण यांच्यावर टीका केली आहे.

…तर ‘तुम्ही’ सगळेच भस्मसात व्हाल! मनसेचा वारीस पठाण यांना इशारा