भारतात लसीचा तुटवडा आणखी काही काळ जाणवेल : अदर पुनावाला

Maharashtra Today

देशात कोरोना प्रतिबंधक लसीची मोहीम सुरू आहे. पण, लोकसंख्येच्या तुलनेत लसीचा पुरेसा पुरवठा नाही. लसीचा हा तुटवडा आणखी काही काळ जाणवेल (Vaccine shortage in India will be felt for some more time), असे ‘कोवीशिल्ड’ (Covishield) लसची निर्मिती करण्याऱ्या ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'(SII)चे अदरपुनावाला (Adar Poonawalla) म्हणालेत.

सध्या रोज लसींच्या ६ – ७ कोटी डोजची निर्मिती होते आहे. हे उत्पादन जुलै महिन्यात १० कोटींवर पोहोचू शकेल. मागणी कमी असल्यामुळे याआधी कंपनीने लसीचे उत्पादन वाढवले नव्हते ज्यामुळे जुलै महिन्यापर्यंत लसींचा तुटवडा हमखास जाणवण्याची चिन्ह आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

देशात परदेशी लसींचीही आयात करण्यात येते आहे. तरीही देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत हा पुरवठा पुरेसा नाही.

ही बातमी पण वाचा : अदर पुनावालांना शिवसेनेच्या गुंडांनी धमकी दिली; वृत्ताचे सुभाष देसाईने केले खंडन 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button