व्ही. के. गौतम जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव

VK Gautam

मुंबई : राज्य मानवाधिकार आयोगाचे सचिव व्ही. के. गौतम (V.K.Gautam) यांची मंत्रालयात अतिरिक्त मुख्य सचिव (जलसंपदा), जलसंपदा विभाग येथे बदली करण्यात आली आहे. गौतम हे १९८७ च्या बॅचचे आयएएस आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER