उर्मिला मातोंडकर हे २०२२ च्या बीएमसी निवडणुकांपूर्वी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने मोठा फायदा होणार

Urmila Matondkar

मुंबई: वर्षभरापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढणाऱ्या व काही दिवसांतच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) आज शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. तत्पूर्वी हा पक्षप्रवेश २०२२ च्या बीएमसी निवडणुकांपूर्वी (2022 BMC polls)होणार , हे विशेष .

उर्मिला २०२२ च्या बीएमसी निवडणुकांपूर्वी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने त्यांना मोठी जवाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे .मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर केले होते की, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस एकत्रितपणे महापालिकेची निवडणूक लढवतील, ज्याचा संकल्प घेऊन मिशन मुंबई २०२२ जाहीर केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER