हद्दपारीच्या ठिकाणी बेमुदत उपोषण ः खराडे.

Sangli Assembly Constituency

सनदशीर मार्गांनी आंदोलन करुन न्याय मागताना हद्दपार केले जात असेल तर यापुढे शस्त्रास्त्रे घेऊन नक्षलवादी व्हावे, अशी सरकारची अपेक्षा आहे काय ?. असा सवाल करुन खराडे यांनी हद्दपारीची कारवाई झाली तर ज्या ठिकाणी पाठवले जाईल, त्या ठिकाणी बेमुदत उपोषण सुरु करणार असल्याचे जाहिर केले .