विद्यार्थ्यांच्या निकालावर कोरोनाचा दुर्दैवी शिक्का कोणी मारला? आशिष शेलार यांचा कृषीमंत्र्यांना सवाल

Ashish Shelar

मुंबई : परिक्षा न घेता सरासरी गुण दिले गेले तर त्या विद्यार्थ्यांना “कोरोना ग्रॅज्युएट” (Corona graduate) किंवा “प्रमोटेड” (Promoted) असे संबोधले जाणार नाही ना? असा प्रश्न 1 जूनला आम्ही उपस्थित केला होता.

त्यानंतर ही विद्यार्थ्यांवर हा दुर्दैवी शिक्का कोणी मारुन दाखवला?असा सवाल आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांना ट्विटरच्या माध्यमातून केला आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER