मुख्यमंत्रीपद स्विकारण्यास उद्धव ठाकरे तयार नव्हते : शरद पवारांचा खुलासा

मुंबई : मुख्यमंत्रीपद स्विकारण्यासाठी उद्धव ठाकरे अनुकूल नव्हते ते हे पद स्विकारण्यासाठी अजिबात तयार नव्हते असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आज केला. मात्र मी बाळासाहेबांना शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार असा शब्द दिलाय अशी उद्धव ठाकरेंची भूमिका होती. उद्धव ठाकरे ते पद स्वीकारण्यासाठी तयार होत नव्हते. पण ‘हा माझा आदेश आहे’ असे सांगितल्यावर ते तयार … Continue reading मुख्यमंत्रीपद स्विकारण्यास उद्धव ठाकरे तयार नव्हते : शरद पवारांचा खुलासा