आज बारावीचा निकाल; पाहा येथे

Twelth Result

मुंबई : बारावीच्या परीक्षेचा(12th Exams) निकाल कधी लागणार याबद्दल मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात होता. मात्र आता मंडळानेच बारावीचा निकाल १६ जून रोजी दुपारी एक वाजता जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. Twelth result today मंडळाने हा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटची यादी जारी केली आहे.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा –

> www.mahresult.nic.in

> www.hscresult.mkcl.org

> www.maharashtraeducation.com

या वेबसाईटवरुन विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट काढता येईल असं मंडळाने स्पष्ट केलं आहे.

त्याचबरोबर www.maharashtraeducation.com वर विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच निकालाबद्दलची इतर आकडेवारी उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे www.mahahsscboard.in या वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, असं मंडळाने स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER