टीव्ही अभिनेता समीर शर्मा याची आत्महत्या

मुंबई :- टीव्ही अभिनेता समीर शर्मा (Sameer Sharma) याने घरात आत्महत्या (commits suicide) केली आहे. समीरने ‘कहानी घर घर की’, ‘लेफ्ट राईट लेफ्ट’, ‘इस प्यार को क्या नाम दू’ आदी मालिकांमध्ये काम केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER