ठाकरे सरकारमधील खरे फिल्डमास्तर अजित पवार – कपिल पाटील

Ajit Pawar

पुणे : कोरोनाच्या संदर्भात पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी अजित दादांवर टीका करताना – अजितदादा कुठे आहेत, असा प्रश्न केला होता. यावर ब्लॉग लिहून आमदार कपिल पाटील यांनी, ठाकरे सरकारमधील खरे फिल्डमास्तर अजित पवारच आहेत या शब्दात दादांच्या कामाचे वर्णन केले.

अजित दादांच्या कामाचे पुरावे सादर करताना पाटील यांनी काही घटनांचे पुरावेही दिले आहेत. परप्रांतातील मजुरांनां त्याच्या राज्यात पाठवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली. अजितदादा पडद्यावर येत नाहीत पडद्यामागे राहून फिल्ड मार्शलप्रमाणे सतत काम करत असतात. ठाकरे सरकारमधील खरे फिल्डमास्तर अजित पवारच आहेत, असे म्हटले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER