कोल्हापूर महापालिकेच्यावतीने कै.स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदराजंली

Tribute to Swatantavir Savarkar by Kolhapur Municipal Corporation

कोल्हापूर : कै.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यदिनानिमित्त महापालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात कै.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस महापौर सौ.निलोफर आजरेकर, व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी गटनेता अजित ठाणेकर, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, विष्णू कराड व कर्मचारी आदी उपस्थित होते.

राज ठाकरेंचे सावरकरांना अभिवादन