ट्रेंडी फॅॅशन

कपाटात कितीही कपडे असले तरी मुलींना सारखा प्रश्न पडतो ते म्हणजे आज काय घालायचं?? त्यात उन्हाळा आला कि हा प्रश्न जरा जास्तच पडतो. उन्हामुळे अक्ख शरीराची लाही लाही होते. त्यात मघ कुठल ड्रेस वापराव हे समजत नाही. मघ या दिवसात आपण कस ट्रेंडी दिसाल ?? तर हे आहेत ४ लुक्स जे तुम्हाला या समर मधे बनवतील ट्रेंडी आणि स्टाईलिश.

  • शाॅॅर्ट वाईट ड्रेस :- या मधे तुम्हाला भरपूर वेरायटी मिळतील. कॉटन वाईट ड्रेस या दिवसात बेस्ट राहील. या सोबत तुम्ही कलरफुल इअरिंग आणि वाईट शूज घालू शकता.

  • टूलिप स्कर्ट :- इवनिंग लूक साठी टूलिप स्कर्ट आणि त्यावर स्पॅॅगेटी टाॅॅप पेअर अप करा. त्यासोबत हाय हिल्स या लूकला परफेक्ट करेल.

  • प्लाजो पटॅॅॅॅ :- समर मधे आपण जास्तीत जास्त कम्फर्ट ड्रेस परिधान करत असतो आणि प्लाजो हा एक उत्तम ऑप्शन आहे. तुम्ही प्लाजो सोबत क्राॅॅप टाॅॅप पेअर करू शकता.

  • ब्राईट आउटफिट :- या दिवसात ब्राईट कलर आणि फ्लोरल प्रिंटचे ड्रेस नक्की ट्राय करा. पिवळा, पिंक अश्या प्रकारचे कलरचे ड्रेस तुम्हाला फ्रेश लूक देईल.