दोन आयएएस अधिका-यांच्या बदल्या

Ias

मुंबई : नंदूरबारचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गावडा यांची सातारा येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी पदावर बदली करण्यात आली आहे. तर, वर्षा डी ठाकूर यांची जिल्हा परिषद नांडेड विभाग येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. वर्षा ठाकूर या औरंगाबाद विभागात सामान्य प्रशासन सांभाळायच्या त्यांची नियुक्तीद्वारे बढती बदली झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER