दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Mantralaya - IAS Transfer

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) आदेश जारी करत दोन महिला आयएएस अधिकाऱ्यांच्या (IAS Officers) बदल्या केल्या आहेत.

एम. एन. केर्केट्टा या १९९४ बॅचच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग बोर्ड, मुंबई यांना प्रधान सचिव (२), सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई, म्हणून नियुक्त केले गेले आहे.

तर डॉ. अश्विनी जोशी, आय.ए.एस. (२००६) यांना सदस्य सचिव, राज्य महिला आयोग मुंबई, म्हणून नियुक्त केले गेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER