राज्य सरकारकडून पुन्हा तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Transfers of three IAS officers again from the state government

मुंबई : कोरोना (Corona) संसर्ग वाढत असतानाच राज्य सरकारकडून (state government) पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आज तीन आयएएस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पुण्याच्या झोपडपट्टी प्राधिकरण विभागाच्या सीईओपदाची जबाबदारी आता एस. जी.  कोलते यांच्याकडे आली आहे. दीपा मुदल – मुंडे यांना नवीन प्रशासन कार्यालय सिडको औरंगाबाद येथे नवीन पोस्टिंग मिळाले आहे. तर, ए. शिनगारे यांना  जेटी एमडी सिडकोमधून एमपीसीबी (महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड) येथे पोस्टिंग दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER