राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

mantralaya

मुंबई : राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई राज्य राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांची बदली अपर पोलीस आयुक्त (गुन्हे, नवी मुंबई येथे पोलीस उपायुक्त (मुख्यालय / प्रशासन ) लोहमार्ग, मुंबई पद पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई येथे वर्ग करून आणि हे पद अपर पोलीस आयुक्त श्रेणीत उन्नत करून) म्हणून करण्यात आली आहे.

इतर बदल्या पीडीएफमध्ये पहा –

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER