आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : जिल्हा परिषद ठाणे (ZP Thane) येथील मुख्य कार्यकारी अधिकारी एच एस सोनवणे (H S Sonavane) यांची नियुक्ती डॉ. के एच कुलकर्णी (Dr. K. H. Kulkarni) यांच्या जागी नाशिक येथे आयुक्त आदिवासी विकास या पदावर करण्यात आली आहे .

पुणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एस जी कोलते यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुणे स्मार्ट सिटी पुणे या रिक्त पदावर करण्यात आली आहे . आर व्ही निंबाळकर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे या पदावर डॉ.एस. जी कोलते यांच्या जागी करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER