राज्य सरकारकडून सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

Mantralay-IAS Transfer

मुंबई :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. कामगार सचिव राजेश कुमार यांच्या जागी विनिता सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अनूप कुमार यादव यांची नियुक्ती सचिव आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई (Mumbai) या पदावर करण्यात आली आहे. डी. बी. हळदे यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER