विभागीय पोलीस अधीक्षकांसह राज्यातील २५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Maharashtra Police - Transfer

मुंबई : राज्यभरातील १७ विभागीय पोलीस अधिकारी, तीन पोलीस उपायुक्त आणि पाच अपर पोलीस अधीक्षक अशा २५ पोलीस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन महिन्यापासून राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांमध्ये बदल्यांचा संभ्रम सुरू आहे.

त्यामुळे १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी राज्याच्या गृह खात्याने पाचव्यांदा मदत वाढीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज, शुक्रवारी रात्री विभागीय पोलीस अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक तसेच पोलीस उपायुक्त अशा २५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER