टोकियो ऑलिम्पिक पुढील वर्षी २३ जुलैपासून

टोकियो : कोरोनाच्या प्रकोपामुळे वर्षभर पुढे ढकललेले टोकियो ऑलिम्पिक सामने आता पुढील वर्षी 23 जुलै ते 8 अऑगस्टदरम्यान होणार आहेत.मात्र त्यांना टोकियो २०२० असेच ओळखले जाणार आहे. त्यापाठोपाठ पॅरालिम्पिक सामनेसुध्दा २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान होणार आहेत. या तारखांची घोषणा टोकियो २०२० च्या आयोजन समितीचे प्रमुख योशिरो मोरी यांनी आज केली. नियोजीत कार्यक्रमानुसार टोकियो ऑलिम्पिक … Continue reading टोकियो ऑलिम्पिक पुढील वर्षी २३ जुलैपासून