कोरोना : आज आढळले ६ हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण, ६५ चा मृत्यू

Coronavirus Maharashtra

मुंबई :- महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे ६ हजार १५९ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. एकूण १ कोटी ०४ लाख ५६ हजार ९६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ९५ हजार ९५९ पॉझिटिव्ह आले आहेत. मागील चोवीस तासात ६५ रुग्णांचा मृत्यू झळा. ४ हजार ८४४ रुग्णांना सुटी देण्यात आली. आत्तापर्यंत एकूण १६ लाख ६३ हजार ७२३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा राज्यातील दर (रिकव्हरी रेट) ९२.६४ टक्के झाला आहे.

Check PDF : प्रेस नोट २५ नोव्हेंबर २०२०

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER