आज ३,००९ रुग्ण बरेहोऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८,७४,२७९ करोनाबाधित रुग्ण बरे

Maharashtra Coronavirus

मुंबई :- राज्यात आज ३,००९ रुग्ण बरेहोऊन घरी, राज्यात आजपयंत एकूण १८,७४,२७९ करोनाबाधित (Corona) रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५% एवढे झाले आहे.

आज राज्यात ३,५५६ नवीन रुग्णाांचे निदान झाले असून, राज्यात आज ७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५४% एवढा आहे. आजपयंत तपासण्यात आलेल्या १,३५,६२,१९४ प्रयोगशाळा नमनुयाांपैकी १९,७८,०४४ (१४.५८ टक्के) नमनुे पॉसिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२६,५९९ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर २,४९६ व्यक्ती सांस्थातमक क्वारांटाईनमध्येआहेत.

Check PDF : प्रेस नोट १३ जानेवारी २०२१

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER