सेक्स करतांना असे करा आपल्या पार्टनरला तृप्त

satisfy women

सेक्स म्हणजेच प्रणय हा माणसाच्या आयुष्यातला अत्यंत महत्वपूर्ण घटक आहे. पण सेक्स विषयी योग्य ती माहिती नसल्याने आणि बरेचशे गैरसमज असल्याने अनेकदा आपल्या महिला पार्टनर ला पुरुषांना तृप्त करता येत नाही. एका संशोधनानुसार  महिलांची सेक्स इच्छा ही नेहमीच पुरूषांपेक्षा दुप्पट असल्याचे  समोर आले आहे. त्यामुळे सेक्स करतांना जर अर्धवट सेक्स केल्यास महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रास होण्याची शक्यता असते. स्त्रियां या फक्त  भोगातूनच संतुष्ट होतात असं अजिबात नाही. तर चुंबन किंवा इतरही कामक्रिडेतून त्या संतुष्ट होऊ शकतात. सेक्सचं मुलभूत अंग म्हणजे तुमचा मेंदू असतो. चुंबन, स्पर्श किंवा सेक्स या विचाराने शरीरात उत्तेजना जागृत होत असतात. महिला ह्या सेक्सच्या बाबतीत जास्तच संवेदनशील असतात. त्यामुळे त्या जास्तच उत्तेजित होतात.

ही बातमी पण वाचा : नवरात्रीच्या दिवसात लग्न न करण्यामागे ‘हे’ आहे कारण

अनेक वेळेस पुरूषांचा गैरसमज असतो की, महिला या सेक्सच्या दरम्यान कमी उत्तेजित होत असतात. पण असं अजिबात नसतं, तर पुरूषांनी महिलांची स्थिती समजून घेतली पाहिजे, बऱ्याच वेळेस पुरूष फक्त शारीरिक संभोग इतकाच हेतू ठेऊन शरीरसंबंध करीत असल्याने त्यांना असं जाणवत असतं.

प्रत्येक महिला ही सेक्स करताना लवकर उत्तेजित होईलं असं अजिबात नाही, तर जर का त्यांचा पार्टनर हा त्यांच्या आवडीचा असल्यास त्या लवकरच उत्तेजित होतात. मात्र त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्यांना संतुष्टी मिळण्याची गरज असल्याने तेव्हाच त्या उत्तेजित होत असतात. म्हणूनच अनेक महिलांना उत्तेजित होण्यासाठी वेळ लागत असतो.