हे एक नंबर लबाड सरकार ; चंद्रकांत पाटलांचे खडेबोल

Chandrakant Patil - uddhav Thackeray

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीठाकरे सरकारवर (Thackeray Govt) टीकास्त्र सोडले .

या सरकारमध्ये बेबंदशाही चालू आहे. त्याचंच उदाहरण म्हणजे प्रत्येक मंत्री सतत वेगवेगळी भूमिका मांडताना दिसतोय. यातून या सरकारमधील मंत्र्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ दिसून येत नाही. सरकारमधील प्रत्येक घटक वेगळी भूमिका मांडतो. हे एक नंबर लबाड सरकार आहे, असे पाटील म्हणाले . ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

तुम्ही परीक्षेची तारीख जाहीर करणार म्हटलात पण विद्यार्थ्यांनी तुमच्यावर का विश्वास ठेवायचा? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारल. तसंच हे सरकार विद्यार्थ्यांपासून शेतकरी वर्गापर्यंत कोणतेही प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER