नागपूर मध्ये अशाप्रकारे आहे रेमडीसीवियर इंजेक्शनचे वाटप. दि. 06-05-2021

Remdesivir Injection

नागपूर :- राज्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन (Remdesivir Injection) वाटपात अद्यापही सावळा गोंधळ सुरू आहे. राज्य सरकार यामध्ये सुसूत्रता आणण्यात अपयशी ठरले आहे. आज नागपूर जिल्ह्यातील २०५ रुग्णालयांना ४,४८५ रेमडेसिवीर इंजक्शन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button