पुणे मध्ये अशाप्रकारे आहे रेमडीसीवियर इंजेक्शनचे वाटप. दि. ०६-०५-२०२१

Pune Remdesivir

पुणे :- राज्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन (Remdesivir Injection) वाटपात अद्यापही सावळा गोंधळ सुरू आहे. राज्य सरकार यामध्ये सुसूत्रता आणण्यात अपयशी ठरले आहे. आज पुणे जिल्ह्यातील ६२२ रुग्णालयांना आज ३,९७९ रेमडेसिवीर इंजक्शन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button