नागपुरात अशा प्रकारे आहे रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप दि. ७ मे २०२१

Nagpur - Remdesivir Distribution - Maharashtra Today

नागपूर :- राज्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन (Remdesivir Injection) वाटपात अद्यापही सावळा गोंधळ सुरू आहे. राज्य सरकार यामध्ये सुसूत्रता आणण्यात अपयशी ठरले आहे. आज नागपूर जिल्ह्यातील २०६ रुग्णालयांना ४,१३६ रेमडेसिवीर इंजक्शन्स  उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button