छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आला पाहिजे – छगन भुजबळ

Chhagan Bhujbal

पुणे :- छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास आला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. ते संभाजी महाराज यांच्या ३४१ व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

आजपर्यंत नाटक, सिनेमातून, पुस्तकातून आढळणारा छत्रपती राजवटीच्या शौर्याचा खरा इतिहास आता जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, ते म्हणालेत. (True History Of Chhatrapati Shivaji Maharaj Needs To Come Before The People Says Chhagan Bhujbal)

शिवसृष्टीस्थळाप्रमाणे संभाजीसृष्टी स्थळही निर्माण झाले पाहिजे, असे भुजबळ म्हणालेत व यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. प्रमाणे छगन भुजबळ यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी भेट देऊन महाराजांना अभिवादन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER