कोल्हापूर @ 556

Corona Virus Updates in kolhapur

कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाव्हायरस च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज, शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत या आजाराची रुग्णसंख्या 556 वर पोहोचली. दुपारी आणखी वीस रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यात सायंकाळी आणखी 29 जणांची भर पडली आणि रुग्णसंख्या 556 वर गेली.

पॉझिटिव्ह आढळलेले बहुसंख्य नवे रुग्ण मुंबई पुणे आधी कोरोना व्हायरस हॉटस्पॉट असलेल्या भागातून कोल्हापूर जिल्ह्यात मूळ गावी परतलेले आहेत. मात्र त्यामुळे स्थानिक नागरिक तसेच प्रशासनाची ही चिंता वाढली आहे. या रोगाने आतापर्यंत जिल्ह्यात चौघांचा मृत्यू झाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER