रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची संख्या 1 लाख 10 हजारावर

Number of citizens in Ratnagiri district

रत्नागिरी/प्रतिनिधी :- रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या एकूण नागरिकांची संख्या 1 लाख 10 हजार 20 इतकी आहे. तर सध्या जिल्ह्यात होम क्वारंटाईनखाली असलेल्यांची संख्या 78 हजार 92 इतकी आहे. तर संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 173 आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER