या गणेशचतुर्थीला दिसा सर्वात स्टाईलिश

ganesh

बाप्पांचा आगमनासाठी तुम्ही तयार आहात कि नाही..?? त्यांच्या स्वागतासाठी तुम्ही देखील व्हा तयार आमच्या या काही टिप्स आजमावून आणि दिसा सर्वात स्टाईलिश आणि हटके.

  • कलामकारी साडी :- या शुभ दिनी क्लासिक लूकसाठी कलामकारी साडी सोबत स्टाॅयलिश ब्लाॅउज वापरू शकता. त्या सोबत सिल्वर ज्वेलरी पेअर अप करा.ganesh kalamkari saree

  • हँड्लूम साडी :- सर्वात हटके दिसायचं असेल तर हँड्लूम साडी सर्वात उत्तम पर्याय आहे.यावर झुमके आणि मोठी टिकली वर तुम्ही खूप छान दिसाल.handloom saree

  • सिल्क मॅक्सी ड्रेस :- या गणेश चतुर्थीला सिल्क मॅक्सी ड्रेस नक्की ट्राय करा. आईच्या जुन्या साडी पासून तुम्ही हा ड्रेस बनवू शकता. हा ड्रेस आरामात कॅरी करता येईल. शिवाय ट्रेंडी ही दिसतो.silk maxi dress

  • एथनिक सलवार विद शाॅर्ट कुर्ती :- बाप्पांच्या आगमना वेडी भरपूर काम असतात. यात एथनिक सलवार विद शाॅर्ट कुर्ती वापरू शकता. हे जास्त सोयीस्कर होईल.salwar with short kurti