आयपीएलचा (IPL) धमाका शनिवारपासून, असे आहे वेळापत्रक 10 नोव्हेंबरपर्यंत युएईमध्ये सामने

IPL 2020

बहुप्रतिक्षीत, बहुचर्चित आणि क्रिकेटची सर्वात मोठी व्यावसायिक स्पर्धा, इंडियन प्रीमीयर लिग (आयपीएल IPL) शनिवार, 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीत (UAE) सुरु होत आहे. या स्पर्धेचे सामने अबुधाबी (Abudhabi), दुबई (Dubai) व शारजा (Sharjah) येथे खेळले जाणार आहेत. भारतीय वेळेनुसार सामने संध्याकाळी 7.30 वा होणार आहे आणि ज्या दिवशी दोन दोन सामने आहेत त्या दिवशी पहिला सामना दुपारी 3.30 वा आणि दुसरा सामना संध्याकाळी 7.30 वा. होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत 10 दिवस असे दोन-दोन सामने होणार आहेत.

अंतिम सामना 10 नोव्हेंबरला होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामना रविवार सोडून इतर दिवशी म्हणजे मंगळवारी होणार आहे. प्ले आॕफ सामन्यांचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही.

या स्पर्धेच्या सामन्यांचे वेळापत्रक असे..

दिनांक- सामना

 • 19 सप्टेबर- मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपरकिंग्ज- अबूधाबी
 • 20 सप्टेबर- दिल्ली कॕपिटल्स वि. किंग्ज इलेव्हन- दुबई
 • 21 सप्टेबर- सनरायजर्स हैद्राबाद वि. रॉयल चॕलेंजर्स- दुबई
 • 22 सप्टेंबर- राजस्थान रा़यल्स वि. चेन्नई सुपरकिंग्ज- शारजा
 • 23 सप्टेंबर- कोलकाता नाईट रायडर्स वि. मुंबई इंडीयन्स- अबूधाबी
 • 24 सप्टेंबर- किंग्ज इलेव्हन वि. राॕयल चॕलेंजर्स बंगलोर- दुबई
 • 25 सप्टेबर- चेन्नई सुपरकिंग्ज वि दिल्ली कॕपिटल्स- दुबई
 • 26 सप्टेबर- कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायजर्स हैदराबाद- अबुधाबी
 • 27 सप्टेंबर- राजस्थान राॕयल्स वि. किंग्ज इलेव्हन, शारजा
 • 28 सप्टेंबर- राॕयल चॕलेंजर्स बंगलोर वि. मुंबई इंडीयन्स, दुबई
 • 29 सप्टेंबर- दिल्ली कॕपिटल्स वि. सनरायजर्स हैद्राबाद- अबुधाबी
 • 30 सप्टेबर- राजस्थान राॕयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स- दुबई
 • 1 आॕक्टोबर – किंग्ज ईलेव्हन वि. मुंबई ईलेव्हन- अबुधाबी
 • 2 आॕक्टोबर – चेन्नई सुपर किंग्ज वि. सनरायजर्स हैद्राबाद – दुबई
 • 3 आॕक्टोबर -राॕयल चॕलेंजर्स बंगलोर वि. राजस्थान राॕयल्स – अबुधाबी
 • 3 आॕक्टोबर -दिल्ली कॕपिटल्स वि. कोलकाता- शारजा
 • 4 आॕक्टोबर- मुंबई इंडियन्स वि. सनरायजर्स हैद्राबाद- शारजा
 • 4 आॕक्टोबर- किग्ज ईलेव्हन वि. चेन्नई सुपरकिंग्ज- दुबई
 • 5 आॕक्टोबर- रॉयल चॕलेंजर्स बंगलोर वि. दिल्ली कॕपिटल्स- दुबई
 • 6 आॕक्टोबर – मुंबई इंडियन्स वि. राजस्थान राॕयल्स- अबु धाबी
 • 7 आॕक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपरकिंग्ज- अबु धाबी
 • 8 आॕक्टोबर- सनरायजर्स हैदराबाद वि. किंग्ज इलेव्हन – दुबई
 • 9 आॕक्टोबर – राजस्थान राॕयल्स वि दिल्ली कॕपिटल्स- शारजा
 • 10 आॕक्टोबर – किंग्ज इलेव्हन वि. कोलकाता नाईट रायडर्स – अबुधाबी
 • 10 आॕक्टोबर – चेन्नई सुपर किंग्ज वि. राॕयल चॕलेंजर्स बंगलोर- दुबई
 • 11 आॕक्टोबर – सनरायजर्स हैद्राबाद वि. राजस्थान राॕयल्स- दुबई
 • 11 आॕक्टोबर – मुंबई इंडियन वि. दिल्ली कॕपिटल्स- अबुधाबी
 • 12 आॕक्टोबर – राॕयल चॕलेंजर्स बंगलोर वि. कोलकाता नाईट रायडर्स, शारजा
 • 13 आॕक्टोबर- सनरायजर्स हैद्राबाद वि. चेन्नई सुपर किंग्ज, दुबई
 • 14 आॕक्टोबर – दिल्ली कॕपिटल्स वि. राजस्थान राॕयल्स, दुबई
 • 15 आॕक्टोबर- राॕयल चॕलेंजर्स बंगलोर वि. किंग्ज इलेव्हन , पंजाब- शारजा
 • 16 आॕक्टोबर – मुंबई इंडियन वि. कोलकाता नाईट राइडर्स- अबुधाबी
 • 17 आॕक्टोबर – राजस्थान राॕयल्स वि. राॕयल चॕलेंजर्स बंगलोर- दुबई
 • 17 आॕक्टोबर – दिल्ली कॕपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज, शारजा
 • 18 आॕक्टोबर – सनरायजर्स हैद्राबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स, अबुधाबी
 • 18 आॕक्टोबर – मुंबई इंडियन वि. किंग्ज इलेव्हन, दुबई
 • 19 आॕक्टोबर – चेन्नई सुपर किंग्ज वि. राजस्थान राॕयल्स, अबुधाबी
 • 20 आॕक्टोबर – किंग्ज इलेव्हन वि. दिल्ली कॕपिटल्स, दुबई
 • 21 आॕक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स वि. राॕयल चॕलेंजर्स बंगलोर- अबुधाबी
 • 22 आॕक्टोबर- राजस्थान राॕयल्स वि. सनरायजर्स हैद्राबाद – दुबई
 • 23 आॕक्टोबर – चेन्नई सुपर किंग्ज वि. मुंबई इंडियन्स, शारजा
 • 24 आॕक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली कॕपिटल्स , अबुधाबी
 • 24 आॕक्टोबर – किंग्ज इलेव्हन वि. सनरायजर्स हैद्राबाद, दुबई
 • 25 आॕक्टोबर – राॕयल चॕलेंजर्स बंगलोर वि. चेन्नई सुपर किंग्ज, दुबई
 • 25 आॕक्टोबर – राजस्थान राॕयल्स वि. मुंबई इंडियन्स, अबुधाबी
 • 26 आॕक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्ज इलेव्हन , शारजा
 • 27 आॕक्टोबर – सनरायजर्स हैद्राबाद वि. दिल्ली कॕपिटल्स , दुबई
 • 28 आॕक्टोबर- मुंबई इंडियन्स वि. राॕयल्स चॕलेंजर्स बंगलोर,- अबुधाबी
 • 29 आॕक्टोबर – चेन्नई सुपर किंग्ज वि. कोलकाता नाईट रायडर्स, दुबई
 • 30 आॕक्टोबर – किंग्ज इलेव्हन वि. राजस्थान राॕयल्स, अबुधाबी
 • 31 आॕक्टोबर – दिल्ली कॕपिटल्स वि. मुंबई इंडियन, दुबई
 • 31 आॕक्टोबर- राॕयल चॕलेंजर्स बंगलोर वि.सनरायजर्स हैद्राबाद, शारजा
 • 1 नोव्हेंबर- चेन्नई सुपर किंग वि. किंग्ज इलेव्हन पंजाब, अबुधाबी
 • 1 नोव्हेंबर- कोलकाता नाईट रायडर्स वि.राजस्थान राॕयल्स, दुबई
 • 2 नोव्हेंबर – दिल्ली कॕपिटल्स वि राॕयल चॕलेंजर्स बंगलोर, अबुधाबी
 • 3 नोव्हेंबर- सनरायजर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियान्स, शारजा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER